अटल नविनता योजना
संपूर्ण देशभरात नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी नीती आयोगाने २०१६ मध्ये (AIM) हा उपक्रम स्थापित केला आहे .
शाळा, विद्यापीठ, संशोधन संस्था, एमएसएमई आणि उद्योग स्तरावर देशभरात नावीन्यपूर्ण आणि उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करणे आणि प्रोत्साहन देणे हे AlM चे उद्दिष्टे आहेत